वर्सोवा किरण बिल्डिंग SVP nagar बिल्डिंगच्या बाहेर अनेक दिवसापासून 4चाकी वाहने 2चाकी वाहने हे उभे आहे त्यांचे कोणी मालक सुद्धा नाहीत त्याचे मालक हे दिसून येत नाही ही वाहने चोरीची आहे का? पोलीस प्रशासनाने आणि BMC ने याच्याकडे लक्ष केंद्रित करावे @mybmc @TawdeRitu @CMOMaharashtra
1 reply
@TaksasilaS52888 आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही @MTPHereToHelp यास लवकर उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.