@MTPHereToHelp @mybmcwardKW @Santacruz_PS प्रभाग क्रं.७१,ब्लूम हॉटेल समोर,जुहू तारा रोड,मुं-४९ येथे पदपथावर नोपार्किंग मध्ये वाहने लावून येण्याजाण्यास त्रास होत आहे, तात्काळ दंडात्मक कारवाई करून पदपथ मोकळा करून दयावा, विनंती
1 reply
@shivsena71 @mybmcwardKW @Santacruz_PS ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सांताक्रूझ वाहतूक विभागाला याविषयी कळवण्यात आले आहे.