ऑक्टोबर २०२५ पासुन फिशरीज यूनिवर्सिटी रोड वर्सोवा अंधेरी पश्चिम येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू असून सदर मार्गावरील वाहतूक व स्ट्रीट लाईट्स देखील बंद आहेत. तरी अजून किती महिने स्थानिक रहिवाशी यांनी त्रास सहन करायचा आहे कृपया मार्गदर्शन करावे@mybmcwardKW @mybmc @Dev_Fadnavis