@REMINDER_2 @CMOMaharashtra @mybmcwardKW @TawdeRitu ३५४(A) नोटीस दिल्यानंतर २४ तासांत तोडकाम करणे नियम आहे. मात्र K/W विभागाचे अधिकारी कुबे शिंदे व जलना कारवाई न करता मालकाला कोर्टातून स्टे घेण्यासाठी वेळ देत आहेत. हा प्रकार गंभीर असून तात्काळ तोडकामाची कारवाई करण्यात यावी.