In reply to
@mybmcwardKW @MayorMumbai @AmeetSatam @mybmc मनपा के/पश्चिम सहा #जितेंद्र_महाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कळविले असतानाही तक्रारीचे निवारण केले जात नाही! शाळकरी लहान मुलांच्या जीवाशी खेळले जात आहे! सदर अधिकाऱ्यांची बदली करावी ही विनंती! पत्ता: डिव्हाईन चाईल्ड शाळेच्या समोर आंबोली
@chetanugal32585 आपल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.