सहार कार्गो रोड रोळाचा मध्ये डॅमेज झाला आहे काही पण दुर्घटना होऊ शकते कृपया करून लवकरात लवकर काम करून घेणे...@MTPHereToHelp @mybmc @mybmcwardKW
1 reply
@PintuSewak आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही @mybmcWardKE यास लवकर उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.