विलेपार्ले ईस्ट स्टेशन रोड महापालिका अधिकारी धंदा करण्यासाठी दान दिला आहे का? कारण तिथल्या नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही जिथे तिथे अनधिकृत धंदे अश्या लोकांवर कारवाई कधी होणार....@MTPHereToHelp @mybmc @mybmcwardKW @Dev_Fadnavis @CPMumbaiPolice