In reply to
@CMOMaharashtra @mybmc "इस्कॉन जुहू" मधील बुक स्टॉलच नाव इंग्लिश मध्ये आहे, मराठी मध्ये नाही, इथे मराठी मध्ये बोर्ड का नाही...🚩 सध्या मराठी भाषा पंधरवडा सुरु आहे २७ फेब्रुवारी ते १३ मार्च पत्ता-Krishna Land, Sri Mukteshwar Devalaya Rd, Marg, MHADA Colony, Juhu, Mumbai-49
@AmitJad14758273 @CMOMaharashtra सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcwardKW यांना सूचित केले आहे.