@mybmcwardKW @mybmc प्रभाग क्रं.७१,किकी शोरूम,न्यू सुजाता बिल्डिंग आऊट गेटसमोर,जुहू तारा रोड,मु-४९ या पदपथावर दुकानदारातर्फे अनधिकृतपने उंच ओटला घातल्याबाबत तक्रार करून 25 दिवस झाले,कारवाई नाही.लहान मुले-वृद्ध व नागरिकांना पडून अपघात झाल्यावर कारवाई करणार की मनपा डोळेझाक करत आहे?