@mybmcwardKW @mybmc @Santacruz_PS प्रभाग क्रं.७१,SNDT कॉलेज,सुलभ शौचालय शेजारी,जुहू रोड,मु-४९पदपथावर,नाल्यावर अनधिकृत धंदे,झोपड्या बांधल्या आहे.तिथे अनधिकृतपणे लॉटरी,गांजा विकत आहे.तक्रार करून ८ महिने झाले अजुनपर्यंत महानगरपालिकेतर्फे निष्काष्णाची कारवाई केली नाही.