बिट क्रमांक 63 मधील, फोरचुनर टेरेसच्या लगत, न्यू लिंक रोड, अंधेरी(पश्चिम) मुंबई, येथे येण्या-जाण्याच्या वाटेत मोठ्या प्रमाणात कचरा मनपाच्या तोडक कारवाईनंतर पडून आहे तरी लवकरात लवकर सदर रोडवर असलेला कचरा उचलावा जेणेकरून रोडवरती ट्रॅफिकची समस्या होणार नाही ही विनंती. @mybmcwardKW