🧹 विशेष स्वच्छता मोहीम 🚮 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागातील सात बंगला मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ - ४) श्रीमती डॉ भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनात, इतर विभागीय अधिकारी आणि (१/२)
1 reply
कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹 (२/२) #CleanMumbai #CleanlinessDrive #स्वच्छमुंबई #MyBMCUpdates