"@mybmc Work Order No. Ch. Eng./14541/Bridges अंतर्गत महाराज भवन,जोगेश्वरी पूर्व येथे चालू ब्रिज कामावर कामगार कोणत्याही सेफ्टी गियर शिवाय काम करत आहेत. कंत्राटदार Yogesh Construction कडून नियमांचे उल्लंघन होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी." @mybmcWardKE @mybmcwardkn