In reply to
@mybmc हाच तो विकास अंधेरी स्थानक पूर्वेला MacDonald च्या सामोरं अस्वछता, दुर्गंधी, गटार सगळंच.... नागरिकांना नाक धरून प्रवास करायला लागतोय @mybmcwardKW लोकांच्या आरोग्याशी खेळ बंद करा @Dev_Fadnavis @mieknathshinde @RajThackeray @adityathakre @mnsadhikrut
@vijay918655 @mybmc @mybmcwardKW @Dev_Fadnavis @mieknathshinde @RajThackeray @adityathakre @mnsadhikrut आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.