@mybmcWardKE , @mybmc सदर कचरा पेटी आर के सिंह मार्ग , सुविधा शौचालय जवळ आहे जे रोड काम करणाऱ्या कॉन्ट्रक्टर कडून तोडण्यात आला आहे , नागरिक कचरा रोड वर टाकत आहेत तरी सदर कचरा पेटी त्वरित दुरुस्त करण्यात यावी ही विनंती.
1 reply
@INCsanjeevsingh @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.