@mybmcWardKE जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील इस्माईल युसुफ कॉलेज स्टॉप जवळील पादचारी पुलाची दुरावस्था झाली असून पादचारी किंवा वरून एखादी लादी खाली पडून वाहनचालक यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही विनंती
1 reply
@Nilesh_dk143 @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.