@mybmc @mybmcWardKE जोगेश्वरी पूर्व सुभाष रोड, मारुती गारमेंट हब ह्या इमारतीच्या बाजू ल मनपा चे रोड वर रोड ब्लॉक करून पत्रे चे मोठे शेड बांधून गोडाऊन चें वापर करत आहे, मनपा परीक्षण विभाग चे सहायक अभियंता चे लक्ष नाही आहे का, किं लाचखोरी करून मनपा चे रोड भाड्या ने दिला आहे.