विलेपार्ले पूर्व पी एम रोड येथे सीमा बिल्डिंगच्या कंत्राटदाराने/विकासकाने बाजूच्या औदुंबर सोसायटीच्या भिंतीच्या वर पत्रे उभं करून तेथील गॅस लाईन आणि राहिवाश्यांचा जीव डोक्यात टाकला आहे.त्वरित कारवाई व्हावी @mybmcWardKE @mybmc
1 reply
@mybmcWardKE @mybmc सदर तक्रारीबद्दल बीएमसी कडून कोणतीही कारवाई होत नाही ह्याचा तीव्र निषेध..बीएमसी कडून जनतेचा जीव धोक्यात टाकला जात आहे विकासकाला मदत करण्यासाठी असे म्हणायची वेळ येईल