K/East वॉर्ड 72, इंटरलिंक इंडस्ट्रियल इस्टेट येथे रस्ता व गटार कामामुळे आमची पाणी जोडणी खराब झाली आहे. मागील 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे आणि कॉन्ट्रॅक्टरकडून कोणतीही कारवाई नाही.Water Connection: KE@0046147 M- 99671 38841 कृपया तातडीने दुरुस्ती करावी. @mybmcWardKE @mybmc