@mybmcWardKE @mybmc कृपया याकडे तातडीने लक्ष द्यावे. हे खूप उंच असल्यामुळे धोकादायक दिसत आहे आणि जोरदार वाऱ्यामुळे कधीही खाली पडू शकते. कृपया याची छाटणी करावी किंवा पूर्णपणे काढून टाकावे