@mybmc @mybmcWardKE @mybmcHealthDept एअरपोर्ट कॉलनी विलेपार्ले येथे पोलीस चौकी बीट क्र ४ समोर कबुतरखाना तयार होऊन त्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे ज्याचा त्रास जवळ असण्याऱ्या शालेय विद्यार्थ्यांना,नागरिकांना होतो.वाहतुकीच्या मार्ग शेजारी असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.