@mybmcWardKE @mumbaimatterz @mybmc @AUThackeray जर BMCला रस्त्याचे काम करायचे असेल आणि एखादे वाहन त्या ठिकाणी अडथळा आणत असेल, तर अधिकृत प्रक्रियेनुसार ते वाहन बाजुला करावे असे अपेक्षित असते की वाहन तसेच ठेवून बाजुने काम करावे? श्रद्धानंद मार्ग, विलेपार्ले