BMC ने जुने बेकायदा बॅनर काढले, फक्त आमदार व नगरसेविका बायकोचे नवे लावण्यासाठी अंधेरी पूर्वेत १५ फेब्रुवारी शिवाजी जयंतीचे नवे बेकायदा बॅनर सगळीकडे! FIR नाही, कारवाई नाही! @mybmc @MumbaiPolice @MNCDFbombay @mybmcWardKE