कारवाई कधी करणार अंधेरी गुंदवली हायवे टाटा ऑफिस जवळ साई ट्रॅव्हल्स जवळ ही जागा रिकामी होती त्या जागी आता हा अनधिकृत डब्बा टाकण्यात आला आहे अश्या गोष्टीच्या मागे काही महापालिका कर्मचारी असावेत कारण अश्या लोकांनवर कारवाई होत नाही.@mybmc @mybmcWardKE @Dev_Fadnavis @CPMumbaiPolice