In reply to
आम्ही त्रिपाठी नगर महाकाली गुंफा लिंगेश्वर मंदिरया परिसरात राहतो.येथे मच्छरचे प्रमाण खुप वाढलेले आहे त्यामुळे मलेरिया ,डेंग्यू व इतर ही आजार बळावतील यांची खबरदारी घ्यावी लागेल म्हणून कृपया औषध फवारणी करावी ही विनंती तसेच धूर फवारणी करा @mybmc @mybmcWardKE @WardKN @CMOMaharashtra
@Y1Harry @mybmc @CMOMaharashtra धन्यवाद, सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.