In reply to
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पूर्व' विभागातील अंधेरी येथील साळवे नगर ते उपाध्याय नगर पाईपलाईन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी विभाग क्र. ७६ चे नगरसेवक श्री. प्रकाश भाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.
@mybmcWardKE Please clear the garbage dump on the road opp entry gate of Kanakia Sevens, sagbaug, marol . Since many days I am raising voice but it seems it is falling on deaf ears