@mybmc अंधेरी - पूर्व,एस एन मार्ग,श्री छ.संभाजी महाराज नगर विभागातील सोसायटी परिसरात मोठया प्रमाणावर डासांचे प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदीसह आजारांचे प्रमाण वाढलेले आहे.पालिकेने परिसरात धूर फवारणी व जंतुनाशक फवारणी करण्यात यावी #BMCupdate @mayor_mumbai @mybmcHealthDept
1 reply
@sanjayshivajip1 @mayor_mumbai @mybmcHealthDept सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardKE यांना सूचित केले आहे.