विलेपार्ले पूर्व येथील जीवन हॉटेलच्या बाहेर हा वॉव्ह जुना झाला असून संध्याकाळी यातून पाणी बाहेर येते कृपया हा वॉव्ह तुटून अपघात होण्याआधी कृपया याची चाचणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती @mybmc @mybmcWardKE