In reply to
रोटरी क्लब ऑफ इंडिया यांच्यामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना सुरक्षा साधन ( भेटवस्तू ) रमेश मोरे गार्डन, अंधेरी पूर्व येथे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माननीय आमदार श्री. मुरजी पटेल, (१/२)
माननीय नगरसेवक श्री प्रकाश मुसळे, माननीय स्थानिक नगरसेविका श्रीमती दिशा सुनील यादव उपस्थित होते.(२/२) #CleanlinessDrive #MyBMCUpdate #स्वच्छमुंबई
1 reply
@mybmcWardKE Pls give some attention on Tukaram Omble Park Andheri East also,which is in very bad condition.