अंधेरी गुंदवली हायवे जवळ रस्त्यावर गॅरेज खोलून रस्त्यावर टायर ठेवून रस्ता अडवून बिनधास्त काम चालू आहे कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही महापालिका कर्मचारी प्रवीण कापडीस यांना कॉल केला असता त्यांची उडवा उडवीची उत्तरे असतात आयुक्तांनी लक्ष घालावे @Dev_Fadnavis @mybmcWardKE @mybmc