In reply to
@mybmc कृपया लक्ष द्या🙏🏻🙏🏻🙏🏻
@PareshKenjale सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardKE यांना सूचित केले आहे.