असे हजारो दुकाने मुंबईत राजरोसपणे फलकावर राजभाषा मराठीला फाट्यावर मारत आहेत व दुय्यम स्थान देऊन अवमान करत आहेत. @mybmc @mybmcWardKE तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाही? तुमच्या निष्क्रियतेमुळे मराठीची गळचेपी होत आहे. छायाचित्र स्थळ: मरोळ नका, अंधेरी पुर्व @ekikaranmarathi
1 reply
@Vitthal_VN @Rokhthok_Onkar @mybmc @mybmcWardKE @ekikaranmarathi @EkikaraNM @drdeepakpawar @AbhyasKendra @gdeshmukh1984 @Marathiwarrior7 @maratha5250 @maharashtrii @Rashtrabhasha_ @samant_uday @mnssocial_ कर्नाटक मध्ये नियम आहे. फलकावरील जागेत 70% कानडी अक्षरे आणि उर्वरित जागेत इंग्रजी अक्षरे असली पाहिजेत. असा नियम आपल्याकडेही बनवला पाहिजे.