@MurjiPatel_ @mybmcWardKE मा. आमदार साहेब, सध्या अंधेरी (पू) येथील नित्यानंद मार्गावर विविध कामे सुरू असल्याने चालणे कठीण झाले आहे.अशावेळी sky walk उपयोगी पडू शकतो पण या स्कायवॉकवरील दिवे गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. प्रेमी युगुलांची मात्र या अंधारामुळे चंगळ झाली आहे.