@mybmc दिपक प्रोव्हीजन स्टोर समोरील वृक्ष,लताकुंज ईमारत समोर, स्वामी नित्यानंद मार्ग,कोलडोंगरी, अंधेरी पूर्व, मुंबई-६९ मुंबई महापालिका आयुक्त साहेब काय कारवाई करणार?
1 reply
@ShaileshJa28081 सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardKE यांना सूचित केले आहे.