In reply to
तातडीची कारवाई - वांद्रे (पश्चिम) येथील वॉटरफिल्ड रोडवरील स्टॉम हॉटेलने परवानगीशिवाय अनिवार्य मोकळ्या जागेत एमएस अँगल, प्लास्टिक आणि ताडपत्री वापरून दोन अनधिकृत शेड उभारले आहेत. त्वरित पाडण्याची आवश्यकता आहे. @mybmc @mybmcWardHW #bandra #corruption #mumbai
@Abhischavan @mybmc अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार करण्यासाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपली तक्रार नोंदवावी.