@mybmcWardHW @mybmc एच/पश्चिम महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला गाडी पार्किंगच्या जागेवर बिल्डिंग मध्ये बाथरूमच्या पाण्याचा साठा जमा होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वासाने लई त्रास होत आहे ते लवकरात लवकर साफ करण्यात यावी ही नम्र विनंती..
1 reply
@MangeshHedulka1 @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.