नारायणदास दयाभाई मार्ग,वांद्रे एच/पश्चिम कार्यक्षेत्रांतर्गत वार्ड क्र. 102 मकलाई पार्क "C" & "D" विंगच्या आवारात #मच्छरांचासुळसुळाट अनेक लोकांना मलेरियाची लागण झाली आहे.या ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढला आहे. औषधाचे फवारणी करणार का?@TawdeRitu @mybmcWardHW @mybmcHealthDept @mid_day
1 reply
@HedulkarRajesh @TawdeRitu @mybmcHealthDept @mid_day आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.