@mybmc @mybmcWardHW @MTPHereToHelp प्रभाग क्रं.९७,टागोर रोड, हॅमिल्टनकोर्ट बिल्डिंग बाहेर,सांताक्रूझ प,मुं-५४ या रस्त्यावर,पदपथावर अनधिकृतपणे फ्रुटचे धंदे,टेम्पो लावून नागरिकांना येण्याजाण्यास अडथळा केला आहे,तात्काळ धंदे,टेम्पो हटवून रस्ता,पदपथ मोकळा करून नागरिकांना सहकार्य करावे