In reply to
बांद्रा (पश्चिम) H-West वॉर्ड मधील भ्रष्टाचार व अधिकारी निष्काळजीपणाबाबत @TawdeRitu @mybmc @mybmcWardHW मी आपणास बांद्रा (पश्चिम), H-West वॉर्डातील गंभीर प्रकाराची माहिती देत आहे.या १०२ वॉर्डामध्ये अधिकारी श्री. मिलिंद कदम ह्यांनी २० लाख घेतले अशी आशंका दर्शवण्यात येत आहे
3 नियमांची पायमल्ली करून १०२ वॉर्डात मोठ्या प्रमाणावर स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये बेकायदेशीर जोड, मोकळ्या जागेत अतिक्रमण, तसेच रहिवासी बंगले व्यापारी वापरासाठी रुपांतर असे प्रकार खुलेआम सुरू आहेत.@CMOMaharashtra @TawdeRitu @ShelarAshish @mybmc @aajtak @rajarahebarkhan @mybmcWardHW