In reply to
@mybmcWardHE प्रभाग क्र.९४ मधील"मोगल हुसेन चाळ, आंबेवाडी मच्छीमार्केट समोर, गोळीबार-जवाहर नगर रोड, सांताक्रूज(पुर्व),मुंबई-५५ येथील तळमजला+दोन मजल्यांचे मोकळ्या जागेवर महापालिकेचा अधिकृत महसूल बुडवून उभारण्यात आलेले वाढीव अनाधिकृत बांधकामाचे प्रकरण ! वारंवार स्थानिकांकडून तक्रारी
@SuryakantChawa1 अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार करण्यासाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपली तक्रार नोंदवावी.