वाकोला चर्च जवळील गतीरोधाकामुळे अनेक गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते . गतीरोधावर पांढरेपट्टी असणे गरजेचे आहे परंतु या गतीरोधकावर पट्ट्या नसल्याने गतीरोधक रात्रीच्यावेळी समजण्यास येत नाही त्यामुळे गाड्या जोरदार आढळल्या जातात व अपघात होतात. @mybmc @mybmcWardHE @MTPHereToHelp
1 reply
@SuryakantMayek1 @mybmc @MTPHereToHelp आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.