अवैध पाणी विक्रीसाठी, अनेक अवैध वीज जोडणी केली आहे. ह्या पुर्वी अवैध वीज जोडणीमुळे सदर ठिकाणी आग लागली होती. सबंधीत अवैध जोडणी काढून टाकावी आणि गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. बचुभाई चाळ, आदर्श नगर, जांभळीपाडा, सांताक्रूझ पूर्व, मुंबई @mybmc @mybmcWardHE @Adani_Elec_Mum