@mybmc @mybmcWardHE न्यू सिल्वर स्टार सोसायटीने मागील 3 वर्षांपासून Property Tax भरलेला नाही. कृपया संबंधित अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करावा ही नम्र विनंती #mybmc #बृहन्मुंबईमहानगरपालिका #mumbaipropertytax #propertytax