कालिना डोंगर, कालिना चर्च मागे सांताक्रूझ येथे कचऱ्याचा त्रास असह्य झाला आहे. BMC येते तरी कचरा साचतो. हा डंपिंग पॉईंट हटवून दुसरीकडे हलवावा. @mybmc @mybmcWardHE #Mumbai