In reply to
तुकाराम चाळ साईबाबा नगर अलियावर जंग मार्ग वांद्रे (पुर्व) टिचर्स कॉलनी स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग कित्येक महिन्यापासून रस्ते दुरावस्थेत असून, मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.स्थानिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ज्याकडे लक्ष देणे गरजेचे @mybmcWardHE
@Shastatheking @mybmcWardHE सविनय जय भिम..🙏🏼 @SardesaiVarun जी थोडे ईथेही लक्ष द्यावे..