वाकोला मल्हार वाईन्सच्या बाजूला बस स्टॉपच्या मागे ते धोबीघाट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवला आहे. अश्या लोकांवर कारवाई करण्यात यावी @mybmc @mybmcWardHE