@mybmcWardHE हे 'गटाराचा पाणी' कधी साफ होणार पाणी साचलं आहे, या "गटाराच्या पाण्याला 8 दिवस झाले आहेत" तसेच या परिसरात खूप मच्छर आहेत H/East ward चाळीच नाव -जय महाराष्ट्र चाळ नंबर 5 मिलिंद नगर,गावदेवी सांताक्रूझ (पूर्व)-400055 संपर्क - सुरेश - 9769777453