In reply to
@mybmcWardHE Thanks SE Vilas Rathod for taking action. Illegal shops opp MHADA removed due to proactive effort of Kalelkar marg resident association, Bandra E. Thanks to @SardesaiVarun @mirohinikamble for their leadership. Now efforts needed to ensure these shops dont return.
@ BMC Vilas Rathod साहेब @mybmcWardHE काल राबवलेल्या बेकायदेशीर दुकानांवर कायदेशीर कारवाईसाठी अभिनंदन आणि आम्ही नागरिक तुमच्या पाठीशी आहोतचं , पण एक महत्वाचं काम राहील आहे , ते म्हणजे . डॉ. अर्नेस्ट बोर्जेस मेमोरियल हॉस्पिटल हे लहान मुलांसाठी कॅन्सर होम हॉस्पिटल आहे..1/3