@mybmc @MumbaiPolice बीकेसी डायमंड मार्केटच्या बाहेर, ट्रायडेंट सिंगलनलच्याजवळ फुटपाथवर रोज, सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत आहे तसेच अनेक जण खुलेआम तिथेच धूम्रपान करतात. योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.
1 reply
@RAJESHRPAWAR2 @MumbaiPolice सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardHE यांना सूचित केले आहे.