In reply to
संपूर्ण पदपथ वरती अनधिकृत टपऱ्या! कारवाई करा. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळा करा. स्थळ: शिवम नर्सिंग होम, नवीन शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व @TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra
@Sushantpatilmns @TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardHE @CMOMaharashtra @ShelarAshish @KiritSomaiya @NiteshNRane @mybmc